3 तासात जाणून घ्या ते hidden patterns जे तुम्हाला तुमच्या true potential पासून थांबवत आहेत - आणि Yoga & Manifestation Coaching द्वारे earn करत तुम्हाला हवं ते life create कसं करता येईल ते समजा.
तुमच्या work आणि income मध्ये peace, purpose आणि control अनुभवायला
Fear, self-doubt आणि inconsistency दूर करून confident mindset तयार करायला
Structured coaching path बनवून ₹1L-₹3L/month income कडे progress करायला
तुमची coaching journey stable करायला, म्हणजे सतत confused किंवा stuck वाटणार नाही
Gov. Certified Yoga teacher & Manifestation Coach म्हणून तुमची strong identity build करायला
या course मुळे मला Yoga आणि Manifestation दोन्हींची clarity मिळाली. फक्त शिकवलं नाही, तर coach म्हणून कसं विचार करायचं हेही समजलं. Sessions खूप practical होते आणि confidence खूप वाढला.
मी आधी फक्त yoga शिकायचा विचार करत होते. पण या course नंतर coaching, healing आणि guidance या तिन्ही गोष्टींचा एक वेगळाच दृष्टीकोन मिळाला. Structure खूप clear आणि supportive होता.
या program मधला best part म्हणजे theory सोबत practical आणि inner work दोन्ही होतं. Ho'oponopono, EFT आणि yoga यामुळे स्वतःमध्येही बदल जाणवला आणि इतरांना guide करण्याचा confidence पण आला.
हा फक्त course नव्हता, हा complete transformation journey होता. Yoga teaching, manifestation tools, mindset work आणि coach बनण्यासाठी लागणारी clarity - सगळं एकाच ठिकाणी मिळालं.
समजा तुम्हाला yoga, healing ani manifestation madhe interest ka ahe, pan तरीही तुम्ही सुरुवात का करत नाही.
समजा coaching journey सुरू करायला नेमकं काय लागतं - practice, structure, confidence ani certification.
हे session फक्त live होईल - recording किंवा replay मिळणार नाही.
Guided audio जे तुम्हाला fear, self-doubt ani hesitation दूर करून confident coach mindset build करायला मदत करेल
Powerful exercises ज्यामुळे तुम्ही "मी करू शकत नाही" पासून "मी coach बनू शकतो/शकते" या identity shift कडे जाल
Ready-to-use templates ज्यामुळे तुम्ही तुमचा first paid coaching offer create करून ₹1L-₹3L/month income path सुरू करू शकता
₹3L/month coaching income कडे जाणारी journey - Snehal यांनी समजून घेतलं की coach बनणं म्हणजे फक्त techniques शिकणं नाही. ते आहे:
त्या Gov Certified Yoga foundation, manifestation tools आणि practical coaching systems वापरून learners ना step-by-step guide करतात - ज्यामुळे ते फक्त शिकत नाहीत, तर confidently apply करून earning सुरू करू शकतात.
त्या Become Yoga & Manifestation Coach - 90-Day Intensive Certification Program च्या creator आहेत, ज्यामध्ये learners:
त्यांचा mission simple आहे: लोकांना त्यांच्या self-growth ला एक powerful coaching career मध्ये convert करायला मदत करणं
जर तुम्ही low income, confusion ani "पुढे काय करायचं?" या stress ने थकले असाल…
हा तुमचा moment आहे - chaos → clarity → confident coaching journey
Register Now @ Rs. 99/-11th July 2026 · 9.00 PM IST · Live only - no recordings, no replays